सपशेल अपयशी ठरलेल्या नेतृत्वाचा पंकजा पर्दाफाश करणार : गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजप नेत्या पंकजा यांनी आपल्या वडिलांच्य आठवणी जागविल्या. ओबीसी आरक्षण, कोरोना लसीकरण यावर आपली मते मांडली. सपशेल अपयशी ठरलेल्या नेतृत्वाचा पर्दाफाश करण्याचा इरादा त्यांनी व्यक्त केला.
#pankajamunde #gopinathmunde #deathanniversary
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics